सुंदर, शांत रात्रीची वेळ. जेवण झाले आहे, घरातली काम आटोपलित. बाहेर छान गुलाबी थंडी पडली आहे. हातात गरम coffee चा कप आहे. अंगा भवति मस्त उबदार rug आहे. गच्चीत bean bag वर coffee पीत एक अति-interesting पुस्तक वाचत आहे.
अश्यातच हाक येते: "आई ये ना पटकन. माझे हात धू."
Welcome to motherhood.
Sunday, 1 November 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Hehehe...! Anti-climax pharach jabri!
Post a Comment