Sunday, 1 November 2009

Life as it is

सुंदर, शांत रात्रीची वेळ. जेवण झाले आहे, घरातली काम आटोपलित. बाहेर छान गुलाबी थंडी पडली आहे. हातात गरम coffee चा कप आहे. अंगा भवति मस्त उबदार rug आहे. गच्चीत bean bag वर coffee पीत एक अति-interesting पुस्तक वाचत आहे.
अश्यातच हाक येते: "आई ये ना पटकन. माझे हात धू."
Welcome to motherhood.

1 comment:

Peeves said...

Hehehe...! Anti-climax pharach jabri!